History, asked by Anonymous, 1 year ago

संभाजी महाराजांबद्दल महिती लिहा .​

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्‍नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. छत्रपती म्हणजे छत्र धारण करणारा, म्हणजेच सदैव प्रजेला मदत करणारे व दुःख वेचून घेणारा, प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा.

जन्मतारीख: १४ मे, १६५७

जन्मस्थळ: घेरापुरंधर (पुरंदर किल्ला)

मृत्यूची तारीख: ११ मार्च, १६८९

मृत्यूस्थळ: तुळापूर

राज्याभिषेक: जानेवारी १६, इ.स. १६८१

पुस्तके: छत्रपती संभाजी महाराजाञ्ची पत्र

i hope it will help u ...

जय संभाजीराजे .....

Answered by pallu111
1

Answer:

संभाजीराजे हे शिवाजीराजे व सईबाई यांचे पुत्र होते .त्यानी स्वराज्य रक्षण केले .ते स्वराज्याचे दुसर छत्रपती होते

Similar questions