संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवायचे का ठरवले?
Answers
Answered by
22
Answer:
꧁P꧁R꧁I꧁N꧁C꧁E꧂
Explanation:
⚔️ मराठ्यांच्या इतिहासातील वसईचा दिग्विजय ही महत्त्वाची विजयश्री मानली जाते. त्या काळी पोर्तुगीजांचा अंमल कोकणपट्टीतील साष्टी प्रांतावर होता. तेथील प्रजा पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळली होती. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न केले होते. त्यामुळे पोर्तुगीज बरेच नमले होते. छत्रपतींच्या महानिर्वाणानंतर शाहू महाराजांच्याकारकिर्दीत मराठ्यांना पुन्हा एकदा पोर्तुगीजांना धडा शिकवणे गरजेचे ठरले.⚔️
⚔️मराठ्यांचे प्रशासन कल्याण प्रांतात इसवी सन १७१९ मध्ये सुरू झाले. तेव्हापासून मराठ्यांचा पोर्तुगीजांशी पुन्हा संघर्ष सुरू झाला.⚔️
⚔️उत्तर फिरंगाण १७३७ व १७३९ या दोन वर्षांत जवळ जवळ पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात आले.⚔️
Answered by
16
Answer:
उत्तर=
Explanation:
संभाजी महाराज सिंह्दच्या मोहिमेवर असताना मुघलांनी स्वराज्यावर चाल केली. त्यामुळे संभाजी महाराजांना ती मोहीम अर्धवट सोडून माघारी यावे लागले. त्याच वेळेस गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजाविरुद्ध अगबर बादशाहाशि हात मिळवणी केली. त्यामुळे महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकविण्याचे ठरविले. त्यांनी पोर्तुगीजांना वर चाल करून गोव्यावर चढाई केली.
please mark me
Similar questions