History, asked by rohitmane859, 3 hours ago

संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकवायचे का ठरवले

Answers

Answered by salvimann905
10

Answer:

संभाजी महाराज सिद्दिच्या मोहिमेवर असतांना मुघलांनी स्वराज्यावर चाल केली. त्यामुळे संभाजी महराजांना ती मोहिम अर्धवट सोडुन माघारी यावे लागले. त्याच वेळेस गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुध्द अकबर बादशाहाशी हात मिळवणी केली. त्यामुळे महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवायचे ठरवले. त्यांनी पोर्तुगीजांना वर चाल करुन गोव्यावर चढाई केली.

Explanation:

mark as brilliant

Answered by mj97672803
9

Answer:

this is the answer

Explanation:

कारण गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याला अडथळा आणत असे म्हणून

Similar questions