Math, asked by jbaghele3, 1 year ago

सुभाष 10 तासात 50 पानांची नक्कल काढतो जर सुभाष व प्रकाश मिळून 40 तासात 300 पानांची नक्कल काढतात तर प्रकाशला 30 पानांची नक्कल काढण्यास किती वेळ लागेल?​

Answers

Answered by vishalgawai02111
0

Answer:

सुभाष 10 तासात 50 पाने

म्हणून 40 तासात 200 पाने

उरलेले 100 पाने प्रकाश सुद्धा 40 तासात

म्हणून 4 तासात 10

12 तासात 30

Similar questions