सुभाषचे वय सानियाच्या वयापेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष आहे, तर सुभाषचे व सानियाचे वय काढा
Answers
Answered by
57
Answer:
सुभाषचे वय 18 वर्ष तर सानियाचे वय 15 वर्ष आहे.
Step-by-step explanation:
समजा,
मानूया की,
- सानियाचे वय = x
- सुभाषचे वय = x + 3
त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष आहे.
★ दिलेल्या प्रश्नांनुसार :
सानियाचे वय + सुभाषचे वय = 33 वर्ष आहे
त्यानुसार,
⇒ (x) + (x + 3) = 33
⇒ 2x + 3 = 33
⇒ 2x = 33 - 3
⇒ 2x = 30
⇒ x = 30/2
⇒ x = 15
सानियाचे वय = 15 वर्ष
• सुभाषचे वय = x + 3
⇒ x + 3
⇒ 15 + 3
⇒ 18
सुभाषचे वय = 18 वर्ष
∴ सुभाषचे वय 18 वर्ष तर सानियाचे वय 15 वर्ष आहे.
Similar questions