Science, asked by devidaszarande5, 2 months ago

सोबत दिलेले चित्र काय दर्शवते ? यावर नियंत्रन मिळवण्यासाठी काय करायला हवे असे तुम्हाला वाटते 1) कारखान्यातील प्रदुषन २)वाहनांचे प्रदुषन ३)वनवा​

Answers

Answered by parthinaparthiban
15

Answer:

ज्या उद्योगातून, पर्यावरणामध्ये मलप्रवाह किंवा औद्योगिक सांडपाणी सोडण्याचा संभव असेल किंवा वातावरणामध्ये कोणतेही वायु प्रदूषण करण्याचा संभव असेल अशा कोणत्याही उद्योगास, त्याच्या कार्यचालनास किंवा त्याच्या प्रक्रियेस किंवा त्याचा विस्तार व वाढ करण्यास (प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध) अधिनियम 1974 च्या व वायु (प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध) अधिनियम 1981 च्या तरतुदींन्वये राज्य नियंत्रण मंडळाची मान्यता घेतली पाहिजे

तसेच 2000 मध्ये सुधारण केल्याप्रमाणे घातक घनकचऱ्यांची , निर्मिती, साठवण, वाहतूक, विल्हेवाट किंवा हाताळणी करणा-या कोणत्याही उद्योगाने देखील फक्त नियमान्वये महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची मान्यता घेणे आवश्यक आहे.

Answered by prathmeah1000
4

Answer:

I don't know ha ha ha ha ha ha

Similar questions