सूचना फलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.:-
दिनांक-१४-८-२०१७
कडूस ग्रामपंचायत
उदया दि. १५ ऑगस्ट २०१७ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे'
आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्यास पुढील एका वर्षासाठी
मोफत आरोग्य तपासणीचे कार्ड दिले जाणार आहे. तरीजास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानाचे
पवित्र कार्य करून आरोग्य तपासणीच्या मोफत कार्डाचा लाभ घ्यावा.
रक्तदान शिबिराचे स्थळ :-
डॉ. एस्. एस्. राव हॉस्पिटल, कडूस.
वेळ-सकाळी १० ते ४
प्रश्न:
१) ही सूचना कोणत्या संदर्भात आहे?
२) स्वातंत्र्य दिनानिमित कोणत्या कार्यक्रमाचे आयोयन करण्यात आले आहे?
३) रकतदान करणा-याला कोणता फायदा होणार आहे?
४) रकतदान करण्यासाठी कोणती वेळ ठरवलेली आहे?
५) रकतदान शिबिराचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
Answers
Answered by
1
Answer:
1 .स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिर.
2.रक्तदान शिबिर.
3. मोफत आरोग्य तपासणी कार्ड.
4. १५ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी १० ते ४
5.डॉ.एस्. एस् . राव हॉस्पिटल , कडून.
Similar questions