Environmental Sciences, asked by kavitashinde191, 8 months ago

सुचना फलक रेल्वे स्थानक. ​

Answers

Answered by ScienceisLife1
4

Mark me Brainliest...

Answered by lohitjinaga
1

Answer:

कोकण रेल्वे

इतर भाषांत वाचा

Download PDF

पहारा

संपादन करा

बचसं

कोकण रेल्वे मार्ग

नोंदी

किमी

पनवेलकडे

0 रोहा (RN)

13 कोलाड

24 इंदापूर

30 माणगाव

41 गोरेगाव रोड

47 वीर

55 सापे वामणे

63 करंजाडी

71 विन्हेरे

नातूवाडी बोगदा (4 किमी)

81 दिवाणखवटी

98 खेड

112 अंजणी

128 चिपळूण

चिपळूण बोगदा (2 किमी)

138 कामठे

सावर्डे बोगदा (3 किमी)

147 सावर्डे

शास्त्री पूल

परचुरी बोगदा (3 किमी)

150 आरवली रोड

गड पूल

171 संगमेश्वर रोड

184 उक्शी

कर्बुडे बोगदा (6 किमी)

197 भोके

203 रत्नागिरी

पानवल नदी दरीपूल

टिके बोगदा (4 किमी)

219 निवसर

235 आडवली

बेर्डेवाडी बोगदा (4 किमी)

250 विळावडे

267 राजापूर रोड

284 वैभववाडी रोड

299 नांदगाव रोड

314 कणकवली

333 सिंधुदुर्ग

343 कुडाळ

353 झाराप

364 सावंतवाडी रोड

371 मादुरे

महाराष्ट्र राज्य गोवा राज्य

पेडणे बोगदा (1 किमी)

382 पेडणे

393 थिविम

मांडवी पूल

411 करमळी

झुआरी पूल

427 वेर्णे

432 माजोर्डा

435 सुरावली

438 मडगांव

456 बल्ली

बार्सेम बोगदा (3 किमी)

472 काणकोण

गोवा राज्य कर्नाटक राज्य

492 अस्नोटी

काळी नदी पूल

500 कारवार

कारवार बोगदा (3 किमी)

513 हारवाड

528 अंकोला

526 गोकरण रोड

555 कुमठा रेल्वे स्थानककुमठा

568 होन्नावर

शरावती पूल

586 मंकी

595 मुरुडेश्वर

603 चित्रापूर

609 भटकळ

617 शिरूर

625 मूकांबिका रोड बैंदूर

631 बिजूर

644 सेनापुरा

658 कुंदापूर

674 बारकूर

690 उडुपी

700 इन्नंजे

706 पडुबिद्री

715 नंदीकूर

723 मुल्की

732 सुरतकल

736 तोकुर

गुरूपुरा नदी

हसन जंक्शनकडे

मंगळूर जंक्शनकडे

कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील रोहा येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी ७४१ किमी आहे.

17 - कोकण रेल्वे

१,३१९ मी (४,३२७ फूट) लांबीचा गोव्यामधील झुआरी नदीवरील पूल

कारवार रेल्वे स्थानक

कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे झाले आहे. रोहा ते रत्नागिरी या दरम्यान २२ फेब्रुवारीपासून २०२१पासून OHE अर्थात ओव्हरहेड इलेक्ट्रिक वाहिनीमधून २५ किलोव्होल्टचा विद्युत प्रवाह वाहतो. ४ मार्च २०२१ रोजी पहिल्यांदा विजेवर धावणारे इंजिन चालवून यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर रोहा ते रत्नागिरी असे पहिले विद्युत इंजिन धावले. ही चाचणी यश्स्वी झाल्याने आता कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या यापुढे विजेवर चालणार आहेत. (७ मार्च २०२१ची बातमी.)

Similar questions