(१) सूचनेनुसार सोडवा.
‘मी वि. स. खांडेकर’ वाचले. या वाक्यातील लक्ष्यार्थ लिहा.
(अ) मी वि. स. खांडेकर यांना पाहिले.
(आ) मी वि. स. खांडेकर यांच्याशी बोललो.
(इ) मी वि. स. खांडेकर यांचे साहित्य वाचले.
(२) मूळ शब्दशक्ती ........ आहेत.
(अ) एक (आ) चार (इ) तीन
(३) ‘निवडणुका आल्या, की कावळ्यांची कावकाव सुरू होते.’ या वाक्यातील शब्दशक्ती लिहा.
(अ) अभिधा (आ) लक्षणा (इ) व्यंजना
(४) ‘आपल्याभोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे.’ या वाक्यातील ‘कोल्हा’ या शब्दातून
व्यक्त होणारा लक्ष्यार्थ....
(अ) जंगलातील धूर्तप्राणी
(अा) मळ्यातील मका खाणारा
(इ) धूर्तमाणसे
(५) ‘घरावरून मिरवणूक गेली.’ या वाक्यातील शब्दशक्ती लिहा.
(अ) अभिधा (आ) लक्षणा (इ) व्यंजना
Answers
Answered by
12
Answer:
आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्या पासून दूर रहावे या वाक्यातील कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्षार्थ
Answered by
0
मी वि स खंडेकर वाचली या वाक्यातील लश्यार्थ लिहा
Similar questions