India Languages, asked by priyansha95, 10 months ago

१) सूचनेनुसार सोडवा.
पी वि.स.खांडेकर' वाचले. या वाक्यातील लक्ष्यार्थ लिदा
(अ) मी वि. स. खांडेकर यांना पाहिले.
(आ) मी वि. स. खांडेकर यांच्याशी बोललो.
(इ) मी वि. स. खांडेकर यांचे साहित्य वाचले.​

Answers

Answered by anuhegshetye
2

Answer:प्रत्येक वाक्यातील एका विशिष्ठ शब्दाचा अर्थ हा तोच असला तरी, त्या शब्दात मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भाने प्रकट करण्याचे विशिष्ट प्रकारचे शब्दाचे सामर्थ्य म्हणजेच ‘शब्दशक्ती’ होय.  

अभिधा, लक्षणा आणि व्यंजना ह्या तीन प्रकारच्या शब्दशक्ती आहेत.

Explanation:

अभिधा शब्दशक्तीमध्ये वाचल्याबरोबर शब्दश:अर्थ कळतो. ह्या अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दांच्या शक्तीला ‘अभिधा’ शक्ती असे म्हणतात व अभिधा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला ‘वाच्यार्थ’ म्हणतात.

मी वि. स. खांडेकर यांचे साहित्य वाचले.हा वरील 'मी वि. स. खांडेकर’ वाचले या वाक्याचा लक्ष्यार्थ आहे.

Similar questions