सूचनेनुसार वाक्यांचे रूपांतर करा.
(i) तू निबंध लिहिशील का? (आज्ञार्थी करा.)
(iii) ही कल्पना छान आहे. (नकारार्थी करा.)
Answers
Answered by
14
उत्तर :-
i) तू निबंध लिही.
iii) ही कल्पना वाईट नाही.
अथवा
iii) ही कल्पना घाण नाही.
स्पष्टीकरण :-
i) या वाक्यात आज्ञार्थी वाक्य करण्यासाठी 'लिहणे' या क्रियापदाचे आज्ञार्थी रूप 'लिहा' असे वापरावे लागते.
मात्र, इथे कर्ता एकवचनी द्वितीय पुरुषी असल्याने 'लिही लिही' हे रूप वापरले आहे.
iii) दिलेले वाक्य हे होकारार्थी आहे.
हे वाक्य नकारार्थी करण्यासाठी या वाक्यातील विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द वापरणे आवश्यक आहे. तसे केल्याने वाक्याचा अर्थ बदलत नाही.
इथे विशेषण म्हणून 'छान' हा शब्द वापरला आहे.
छान म्हणजेच चांगले.
त्यामुळे छान या विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द 'वाईट' वाक्यात वापरला आहे.
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.
Similar questions