६. सुचनेप्रमाणे बदल करा:
१. अब्दुल तपोवनात आला . ( भविष्यकाळ करा .)
-अब्दुल तपोवनात येईल.--
२. याबाबत मला काहीही बोलायचे नाही. ( काळ ओळखा )
उत्तर:
३. आजी ,कुठं चाललीस ? ( अधोरेखित शब्दाची जात ओळखा)
उत्तर......
४. माझे पुस्तक अजयकडे आहे . ( अधोरेखित शब्दाची जात ओळखा)
उत्तर
५. रस्त्याच्या कडेला झाड आहे . ( अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा )
Answers
Answered by
0
Answer:
1)अब्दुल तपोवणात येईल.
2)भूतकाळ
5)रस्त्याच्या कडेला झाडे आहेत.
Similar questions