सूचनेप्रमाणे वाक्य बदलून परत लिहा. (Do as directed.) (१) श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा. (वर्तमानकाळ) उत्तरः (२) आता आमच्या मूर्तीना बिलकुल तडे जात नव्हते. (भविष्यकाळ) उत्तर: (३) मी तिच्या पाठीवर हात ठेवते. (भूतकाळ) उत्तरः (४) आता माझे लक्ष एका गोष्टीकडे जाते. (भूतकाळ) उत्तरः (५) गिर्यारोहणाचा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा होता. (भविष्यकाळ) उत्तरः
Answers
Answered by
3
Answer:
can not understand the language
if you ask in english I will try to answer
Similar questions