Art, asked by dhonevishal777, 3 months ago

संचय करणे या वाक्प्रचाराचा अर्थ
लिही​

Answers

Answered by ashubaby143
0

▪ सर्वस्व पणाला लावणे : सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे▪ साखर पेरणे : गोड गोड बोलून आपलेसे करणे▪ सामोरे जाणे : निधड्या छातीने संकटास तोंड देणे▪ साक्षर होणे : लिहिता-वाचता येणे▪ साक्षात्कार होणे : आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे

Similar questions