History, asked by jadhaochetana184, 6 hours ago

सांडपाणीवाहून नेनारी गटारे झाकून ठेवली पाहिजे असे तुम्हाला का वाटते​

Answers

Answered by ayushmane101
7

Answer:

कारण त्या संडपण्याच्या वासामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि त्या गटारांनमध्ये पडून कोणाला काही इजा होऊ नये म्हणून.

Similar questions