Psychology, asked by dadu2, 1 year ago

सोडवाच ……OPEN CHALLANGE

जावयाने सास-याला फोन करुन सांगितले पुढच्या महिन्यात कोणत्याही दिवशी मी जेवायला येईन. ज्या तारखेस येईन, तेवढ्या तोळ्याची अंगठी पाहिजे.
सासरेबुवा लगेच सोनाराकडे गेले आणि १ ते ३१ तोळ्याच्या अंगठ्या करायला सांगितल्या.
सोनार हुशार होता. त्याने पाच च अंगठ्या बनवल्या.
कश्या ? ते सांगा.(MPSC (STI) )-2015
All group members चेलेंज

Answers

Answered by tejasmba
33

उत्तर - सोनाराने सासऱ्यांना १, २, ४, ८ व १६ तोळ्याच्या अंगठ्या बनवून दिल्या.

विवरण -

१ तारिखेला जर जावई आले तर १ तोळ्याची अंगठी

२ तारिखेला जर जावई आले तर २ तोळ्याची अंगठी

३ तारिखेला जर जावई आले तर  १ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी

४ तारिखेला जर जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी

५ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

६ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी +  २ तोळ्याची अंगठी

७ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी +  २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

८ तारिखेला जर जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी

९ तारिखेला जर जावई आले तर  १ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी

१० तारिखेला जर जावई आले तर  २ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी

११ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

१२ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी

१३ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

१४ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी

१५ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी  + १ तोळ्याची अंगठी

१६ तारिखेला जर जावई आले तर १६ तोळ्याची अंगठी

 
अशाप्रकारे त्या त्या तारखेला सासऱ्याने जावईला अंगठी देण्याचे ठरवले.

Similar questions