India Languages, asked by Ravimadavi, 10 months ago

*सोडवा*

एकदा एक माणूस 4 मंदिरांना भेट देतो.

पहिल्या मंदिरात जातो आणि त्याचे पैसे दुप्पट होतात, त्यातले तो 100 रु दान करतो.

दुसऱ्या मंदिरात जातो, पैसे दुप्पट होतात, त्यातले तो 100 रु दान करतो.

तिसऱ्या मंदिरात जातो, पैसे दुप्पट होतात, त्यातले तो 100 रु दान करतो.

चौथ्या मंदिरात जातो, पैसे दुप्पट होतात, 100 रु दान करतो. पण त्याच्याकडे काहीच उरत नाहीत.

तर तो घरातून किती पैसे आणलेला असतो....?

Answers

Answered by ligadedipak9977
2

Answer:

i don't know.

Explanation:

follow me.

Similar questions