सोडवा गणित
तुम्ही एका यात्रेत आहत,
त्या यात्रेत तुम्हाला काही प्राणी खरेदी करायचे आहेत.त्या प्राण्यांची किमंत खालील प्रमाणे….
*१० रुपयाला – १ हत्ती
* १ रुपयाला – १ घोडा
* १ रुपयाला – ८ उंट
आणि तुमच्याकडे १०० रुपयेच आहेत.प्राण्याची संख्या १०० च आली पाहिजे.
वरील सगळे प्राणी घेणे.
कसे येतील.???
प्रश्न सोडवा
Answers
Answered by
0
Let the number of elephants and horses be x and y respectively.
Then there be 100 - (x + y) camels.
For a total of Rs. 100, we can formulate the following equation:
10x + y + {100 - (x + y)}/8 = 100
or, 80x + 8y + 100 - x - y = 800
or, 79x + 7y = 700
We have one equation with two unknown variables. So we cannot solve the equation with any direct method. However we can consider such values of y for which we will obtain integral x.
>> x = (700 - 7y)/79
We found the solution:
y x
21 7
Answer:
- number of elephants = 7
- number of horses = 21
- number of camels = 72
Read more on Brainly:
- एक गणिती कूट..... उत्तर मेसेजावे कमेंटू नये २० रुपयाला १ हत्ती,१ रुपयाला १ घोडा व १ रुपयाला ५ मेंढ्या मिळतात. १०० रुपयाल... - https://brainly.in/question/16267528
Similar questions