Hindi, asked by magakwajoseph6354, 10 months ago

सोडवा गणित तुम्ही एका यात्रेत आहत, त्या यात्रेत तुम्हाला काही प्राणी खरेदी करायचे आहेत.त्या प्राण्यांची किमंत खालील प्रमाणे…. ३ रुपयाला – १ पोपट * १० रुपयाला – १ मोर * ५० पैसे – १ चिमणी आणि तुमच्याकडे १०० रुपयेच आहेत.प्राण्याची संख्या १०० च आली पाहिजे. वरील सगळे प्राणी घेणे. कसे येतील.??? प्रश्न सोडवा

Answers

Answered by yogitask938
0

ANSWER :- १० पोपट = ३०₹

५. मोर = ५०₹

‌‌. ६० चिमणी = ३०₹

‌ _____________

१००₹.

Similar questions