सोडवा गणित
तुम्ही एका यात्रेत आहत,
त्या यात्रेत तुम्हाला काही प्राणी खरेदी करायचे आहेत.त्या प्राण्यांची किमंत खालील प्रमाणे….
*१० रुपयाला – १ हत्ती
* १ रुपयाला – १ घोडा
* १ रुपयाला – ८ उंट
आणि तुमच्याकडे १०० रुपयेच आहेत.प्राण्याची संख्या १०० च आली पाहिजे.
वरील सगळे प्राणी घेणे.
कसे येतील.???
open challenge to all
Answers
Answered by
3
त्यामुळे प्राणी खालील प्रमाने आहे 10 रुपये देऊन आम्ही केवल 1 हत्ती विकत घेऊ शकतो, त्यामुळे आपण 7 हत्ती खरेदी करु शकू, जो 7 हत्तींसाठी 70 रुपये खर्च येईल.
1 घोडा 1 रुपयाला आहे त्यामुळे आम्ही 21 घोडे विकत घेऊ आणि एकूण त्या घोड्यांसाठी 21 रुपये खर्च येईल.
आणि उंटांच्या बाबतीत 8 उंट 1 रुपयांत मिळत आहेत, आपल्याकडे 72 उंट 9 रुपयांत येतील, कारण : 9 x 8 = 72
म्हणून एकूण 70 हत्ती, 21 घोडे आणि 72 उंट = 100 असतील आणि तेच प्राण्यांवर खर्च केलेले पैसे =
100 (70+21+9) इतके आहेत.
I hope this helps U :-)

Similar questions
Computer Science,
7 months ago
Chemistry,
7 months ago
Hindi,
7 months ago
Psychology,
1 year ago
Hindi,
1 year ago