सोडवा:
Answers
Answer:
aaaaaaaa
Step-by-step explanation:
aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
( 5y^2 + 40y - 21)/(5y + 10y^2 -4) = (y + 8)/(1+ 2y)
हा दिलेला प्रश्न आहे, ह्या प्रश्नांमध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजेच ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन देखील म्हणतात.
या प्रश्नांमध्ये y चे उत्तर पाच (11/38) असे येते.
खाली हे गणित सोडविण्यासाठी कृती दिली आहे:
♦(5y^2 + 40y - 21)(1+ 2y) = (5y + 10y^2 -4)(y + 8)
♦1(5y^2 + 40y - 21) + 2y(5y^2 + 40y - 21) =
y(5y + 10y^2 -4) + 8(5y + 10y^2 -4)
♦5y^2 + 40y - 21 + 10y^3 + 80y^2 - 42y =
5y^2 + 10y^3 - 4y + 40y + 80y^2 - 32
♦-2y - 21 = 36y - 32
♦-38y = -11
♦y = 11/38
सर्वात आधी आपण दोन कंसामध्ये गुणाकार केला नंतर बेरीज करून आपण y चे उत्तर शोधले.
अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत y ची संख्या शोधण्यासाठी येतात. हे प्रश्न अंकगणित व बीजगणित मध्ये विचारले जातात. दहावी बारावी आणि स्पर्धा परीक्षेत हे प्रश्न आढळतात. नियमित प्रयास केल्याने हे प्रश्न सोप्या रीतीने सोडवले जातात.