Hindi, asked by aashish35p, 9 months ago

सोडवा....
थोडं डोक चालवा ...फ्रेश व्हा.

जावयाने सास-याला फोन करुन सांगितले पुढच्या महिन्यात कोणत्याही दिवशी मी जेवायला येईन. ज्या तारखेस येईन, तेवढ्या तोळ्याची अंगठी पाहिजे.
सासरेबुवा लगेच सोनाराकडे गेले आणि १ ते ३१ तोळ्याच्या अंगठ्या करायला सांगितल्या.
सोनार हुशार होता. त्याने पाच च अंगठ्या बनवल्या.
कोणत्या अंकाच्या ?? कश्या ? ते सांगा

Answers

Answered by snehalshinde01234
24

Explanation:

Hyy mate..........

Dont know the answer... xD

Similar questions