१. स्फुरदयुक्त खते ?
Answers
Answered by
0
Answer:
स्फुरदयुक्त खते -
पाण्याची कॅल्शिअम व मॅग्नेशिअम बरोबर फॉस्फरसची रासायनिक अभिक्रिया होऊन तयार होणारा पांढरा साका ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद करण्यास कारणीभूत ठरतो. उपलब्ध स्फुरदयुक्त खतांपैकी फॉस्फॅरिक आम्लाचा उपयोग ठिबक सिंचनाद्वारे केल्यास खत पिकाच्या मुळाजवळ उपलब्ध होऊन त्याचे शोषण कार्यक्षमरीत्या होते
Similar questions