स्फटिकजल म्हणजे काय ते सांगून स्फटिकजल असणारे क्षार व त्याचे उपयोग लिहा.
Answers
Answered by
14
★उत्तर - स्फटिक तयार होताना जर आद्र द्रावणातून तयार केले जात असतील तर ते क्षार स्वतःबरोबर काही पाण्याचे रेणुसुद्धा सामावुन घेतात आणि मगच त्याचे स्फटिक तयार होतात.अशा द्रावणाला स्फटिकजल असे म्हणतात .
स्फटिकजल असणारे क्षार व त्यांचे उपयोग खालीलप्रमाणे आहेत
1)तुरटी - तुरटी जलशुद्धीकरणासाठी वापरतात.
2)बोरॅक्स - अपमार्जक म्हणून वापरतात.
3)ईप्सम सॉल्ट - औषधांमध्ये वापरतात.
4)बेरिअम क्लोराइड - शुद्धीकरणासाठी वापरतात.
5)सोडिअम सल्फेट - अपमार्जके तयार करण्यासाठी वापरतात.
धन्यवाद...
Similar questions