Hindi, asked by ssampada294, 9 months ago

सं.गा.बा. अमरावती विद्यापीठ
प्रश्नपत्रिका : एप्रिल २०१५
बी. ए. तृतीय वर्ष वर्ष
अर्थशास्त्र
वेळ : ३ तास)
(एकूण गुण : १००
:

(क) स्थिरता
२.
योग्य पर्याय निवडा
(१) दरडोई उत्पन्न
असणे हे अल्पविकसित देशाचे वैशिष्ट्य होय.
(अ) जास्त
(ब) कमी
(क) मध्यम
(ड) यापैकी नाही
(२) अल्पविकसित देश हे प्रामुख्याने
......... असतात:
(अ) शेती प्रधान
(ब) उद्योग प्रधान (क) भांडवलशाही प्रधान (ड) यापैकी नाही ।।
(३) भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवलाची
आहे.
(अ) विपुलता
(ब) कमतरता
(ड) यापैकी नाही
(४) भारतीय अर्थव्यवस्थेचे हे मूलभूत वैशिष्ट्य आहे :
(अ) दरडोई उत्पन्न कमी
(ब) दरडोई उत्पन्न जास्त (क) दरडोई उत्पन्न मध्यम (ड) यापैकी नाही
(५) भारतीय अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे ?
(अ) अल्पविकसित
(ब) विकसित
(क) विकसनशील (ड) मागास
देशाचा आर्थिक विकास या घटकांवर अवलंबून असतो :
(अ) नैसर्गिक संपत्ती व लोकसंख्या (ब) भांडवल (क) भूमी
(७) भारतीय अर्थव्यवस्था
(अ) कृषी अर्थव्यवस्था (ब) औद्योगिक अर्थव्यवस्था (क) भांडवली अर्थव्यवस्था (ड) यापैकी नाही



(ड) पाणी
म्हणून ओळखली जाते
:​

Answers

Answered by ashisingh7536
0

Answer:

you have to do by it yourself

Explanation:

because it helps you in your any exam

plzz can you follow me then I will help you in this question, i know the answer

Similar questions