Hindi, asked by yashfeenq, 1 year ago

_______सोंगे फार -म्हणी पूर्ण करा

Answers

Answered by shrushtisable08
14

रात्र थोडी सोंगे फार

Answered by halamadrid
15

■■या प्रश्नाचे उत्तर आहे, "रात्र थोडी सोंगे फार".■■

◆या म्हणीचा अर्थ आहे कि, कामे भरपूर आहेत पण वेळ मात्र कमी आहे.

◆ अशी परिस्थिती बऱ्याच वेळा आपल्या प्रत्येकावर येते,जेव्हा आपल्याला बरीचशी कामं पूर्ण करायची असतात, पण आपल्याला ती कामे पूर्ण करण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ नसतो.तेव्हा वेळेचे योग्य नियोजन करण्याचे महत्व आपल्याला कळते.

Similar questions