Science, asked by Jagoo6723, 1 year ago

सांगा, मी कोणाशी जोडी लावू?
‘क’ गट
अ. उभयचर
आ. पृष्ठवंशीय
इ. खवले असणारे

‘ख’ गट
१. माकड
२. साप
३. बेडूक

Answers

Answered by janhvivd16
8

Answer:

अ. उभयचर ३. बेडूक

आ. पृष्ठवंशीय १. माकड

इ. खवले असणारे २. साप

Explanation:

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करते.

Answered by suresamadane2
1

Answer:

उठिउखममळुआऊइऊएइएइएएइ

Similar questions