सांगा पाहू!
अ) मुंबई हे शहर ७३° पूर्व रेखावृत्तावर आहे.कोलकाता हे शहर ८८°पूर्व रेखावृत्तवर आहे.या दोन्ही शहरांच्या रेखावृत्तनवरील फरक सांगा.
Answers
Answered by
1
Answer:
88-73=15°
Explanation:
88°-73°=15°
Answered by
0
Answer:
कोलकाता येथे दुपारचे/ संध्याकाळ चे 4 वाजले असतील....
Explanation:
फरक: 88- 73 = 15°
जर 1° = 4 मिनिटे असतील तर
15° = 15×4
= 60 मिनिटे.......म्हणजेच 1 तास
म्हणून 88° ही होऊन गेलेली वेळ आहे....त्यामुळे कोलकाता येथे दुपारचे/ संध्याकाळ चे 4 वाजले असतील....
Similar questions