*सांगा पाहू आम्ही कोण ?* प्रत्येकास१० गुण आहेत. एकूण १० प्रश्न १०० गुण. उत्तीर्ण होण्यासाठी ६० गुण आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या आधार अक्षरकार्डची मदत घ्यावी. १) तिरपा डोळा कोट काळा खाण्यावर याचा नेहमी डोळा. *का*............ २) रात्रभर फिरायला जाय दिवसा खाली डोके वर पाय. *व*................ ३) पृथ्वीभोवती फिरतो पण चंद्र नव्हे. पावसाचे भविष्य सांगतो पण ज्योतिषी नव्हे. *उ*........... ४) जन्मापासून तुम्हाला मिळाले तुमच्यापेक्षा इतरांनीच वापरले. *ना*............ ५) एका बाटलीत दोन रंग फुटली की सगळेच दंग. *अं*............... ६) हरीण पळतं दूध गळतं. *जा*............. ७) बाळ हातभर जावळ कोपरभर. *म*............... ८) एवढेसे पोर पण घर राखण्यात थोर. *कु*............... ९) एवढासा गडू , मोठे मोठे लागती रडू. *कां*............. १०)लाल रसदार दाणे गर्दीत बसले, सांगा पाहू फळ हे कसले. *डा*............. *(मार्क 7- good, 8- very good, 9- excellent, १०- genius)*
Answers
Answered by
11
1.कावळा
2.वटवाघुळ
3.
4.नाव
5.
6.
7.
8.कुञा
9. कांदा
10.डाळिंब
Similar questions