सांगा पाहू आम्ही कोण ? तुमची वेळ आता सुरू झाली. प्रत्येकास१० गुण आहेत. एकूण १० प्रश्न १०० गुण. उत्तीर्ण होण्यासाठी ६० गुण आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या आधार अक्षरकार्डची मदत घ्यावी. १) तिरपा डोळा कोट काळा खाण्यावर याचा नेहमी डोळा. *का*............ २) रात्रभर फिरायला जाय दिवसा खाली डोके वर पाय. *व*................ ३) पृथ्वीभोवती फिरतो पण चंद्र नव्हे. पावसाचे भविष्य सांगतो पण ज्योतिषी नव्हे. *उ*........... ४) जन्मापासून तुम्हाला मिळाले तुमच्यापेक्षा इतरांनीच वापरले. *ना*............ ५) एका बाटलीत दोन रंग फुटली की सगळेच दंग. *अं*............... ६) हरीण पळतं दूध गळतं. *जा*............. ७) बाळ हातभर जावळ कोपरभर. *म*............... ८) एवढेसे पोर पण घर राखण्यात थोर. *कु*............... ९) एवढासा गडू , मोठे मोठे लागती रडू. *कां*............. १०)लाल रसदार दाणे गर्दीत बसले, सांगा पाहू फळ हे कसले. *डा*............. 7- good, 8- very good, 9- excellent, १०- genius
Answers
Answered by
22
1. kavla
is it right........
is it right........
Answered by
64
१) तिरपा डोळा कोट काळा खाण्यावर याचा नेहमी डोळा. *का*कावळा
२) रात्रभर फिरायला जाय दिवसा खाली डोके वर पाय. *व*वटवाघूळ
३) पृथ्वीभोवती फिरतो पण चंद्र नव्हे. पावसाचे भविष्य सांगतो पण ज्योतिषी नव्हे. *उ*उपग्रह
४) जन्मापासून तुम्हाला मिळाले तुमच्यापेक्षा इतरांनीच वापरले. *ना*नाव
५) एका बाटलीत दोन रंग फुटली की सगळेच दंग. *अं*अंगार
६) हरीण पळतं दूध गळतं. *जा*जाते
७) बाळ हातभर जावळ कोपरभर. *म*मका
८) एवढेसे पोर पण घर राखण्यात थोर. *कु*कुलुप
९) एवढासा गडू , मोठे मोठे लागती रडू. *कां*कांदा
१०)लाल रसदार दाणे गर्दीत बसले, सांगा पाहू फळ हे कसले. *डा*डाळिंब

Similar questions