सांगा पाहू: कामरूप म्हणजेच.
Answers
Answered by
4
bilkul bhi samajh nahi aaya
Answered by
1
Answer:
कामरुप: पूर्व भारतातील एक प्राचीन देश. हा हल्लीच्या आसाम राज्यात असुन, सध्या आसाम राज्याचा एक जिल्हा कामरुप नावाने प्रसिद्ध आहे... त्यावेळी या प्रदेशात मणिपूर,जैंतिया,काचरा, पच्क्षिम आसाम, मैमनसिंग व सिल्हटे टेकड्यांचा काही भाग यांचा समावेश होत असे. येथील. भगदत्त राजा भारतीय युध्दात कौरवांकडून लढला जातो
Similar questions
Math,
6 months ago
Science,
6 months ago
Math,
6 months ago
Social Sciences,
1 year ago
History,
1 year ago