Science, asked by Vickyvic6667, 1 year ago

सांगा पाहू माझा जोडीदार!
‘अ’ गट
1. द्रायू
2. धार नसलेली सुरी
3. अणकुचीदार सुई
4. सापेक्ष घनता
5. हेक्टोपास्कल

‘ब’ गट
अ. जास्त दाब
आ. वातावरणीय दाब
इ. विशिष्ट गुरुत्व
ई. कमी दाब
उ. सर्व दिशांना सारखा दाब

Answers

Answered by aStudentofIndia
4

Please mark as brain list please please

Attachments:
Answered by anndaambike
0

Answer:

१. द्रायू - सर्व दिशांना सारखा दाब

२. धार नसलेली सुरी - कमी दाब

३. अणकुचिदार सुई - जास्त दाब

४. सापेक्ष घनता - विशिष्ट गुरूत्व

Similar questions