सिंगापूर हा देश 1965 मध्ये कोणत्या देशापासून स्वतंत्र झाला ?
1) चीन
2) मलेशिया
3) जपान
4) थायलंड
Answers
Answered by
24
Answer:
Singapore get independence from Malaysia.
Answered by
5
Answer:
सिंगापूर ९ ऑगस्ट,१९६५ रोजी मलेशियापासून वेगळे झाले आणि एक लोकशाही आणि स्वतंत्र राष्ट्र बनले.या मागील कारण म्हणजे,जुलै आणि सप्टेंबर १९६४ मध्ये सिंगापूर आणि मलेशियामधील सत्ताधारी पक्षांमध्ये राजकीय आणि आर्थिक मतभेदांमुळे निर्माण झालेल्या वांशिक दंगली.
गेल्या ५० वर्षांमध्ये,सिंगापूरच्या कार्यबलामध्ये खूप प्रगती आली असून येथे वेगवेगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय व्यवसाय सुरु झाले आहेत.
Explanation:
Similar questions
English,
5 months ago
Science,
5 months ago
World Languages,
5 months ago
Political Science,
11 months ago
Hindi,
11 months ago
History,
1 year ago
Math,
1 year ago
English,
1 year ago