India Languages, asked by shravani181, 3 months ago

सागा.
. शब्दकोशाचा तुम्हांला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा.​

Answers

Answered by khobragadevandana619
4

भाषेतील अकारविल्हे अनुसार असलेल्या सर्व शब्दांचा संग्रह म्हणजे शब्दकोश होए .मराठी वर्णन च्या अकारविल्हे अनुसार मराठी भाषेतील सर्व शब्दांचा संग्रह मराठी शब्दकोश अस्तो. एखाद या शब्दाचा अर्थ जानून घेनण्यासाठी शब्दकोश अत्यंत उपयोग होतो .शब्दकोशामुडे शब्दप्रमाण उच्चार कडतो. शब्दाची व्युत्पत्ती कडते .त्यागे समानार्थी प्रतिशब्द कडतात. कधी कधी शब्दाचा अर्थ स्पष्टीकरण करणारे वर्णन कींवा चित्र शब्दकोश मिडते .तो शब्द मूड भाषेतील आहे की परकीय भाषेतील तेंही कडते.

Similar questions