संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Answers
महाराष्ट्रात हलती चित्रं (पिक्चर, फिल्म) बरोबरच नाटक हे खूप प्रसिद्ध आहेत. दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रात हलती चित्रे आणली व त्यांना खूप महत्त्व आहे. दुसऱ्या हातावर नाटक म्हणजे, लोकांनी (एक किंवा अनेक) सादर केलेली कला.
(एकपात्री हा देखील कलेचा भाग असून त्याला नाटकामध्ये विभागले जाते)
नाटक वेगवेगळ्या प्रकारची असतात. उदा. प्रायोगिक, व्यावसायिक, संगीत इत्यादी. संगीत नाटक म्हणजे संगीतातून अथवा गाण्यातून सांगण्यात आलेली कथा/ पथकाता. ह्या नाटकांचे स्वरूप संगीताच्या माध्यमातून असते. ह्या मधे नाटक सादर करणारे कलाकार वाद्य वाजवतात आणि गातात देखील. ह्यामुळेच नाटकाला एक वेगळे रूप येते आणि लोकांना ते खूप आवडते. ४-५ गाणी ह्या नाटकात असतात पण ते कमी किंवा जास्त देखील होऊ शकते. ह्या नाटकांची प्रसिद्धी सध्या खूप वाढली आहे आणि लोकांना ही नाटके खूप आवडतात.
उदा. संगीत सौभद्र, कट्यार काळजात घुसली, बालगंधर्व ही तीन नावाजलेली संगीत नाटके आहेत.