India Languages, asked by prasadkale703, 4 months ago

सुगंध या शब्दाचा सामासिक विग्रह + समास ओळखणे​

Answers

Answered by ramdasparit
0

Explanation:

सुगंध =सु+गंध

समास ओळखणे =समाहास द्वंद्व समास

Answered by rajraaz85
0

Answer:

सुगंध= सु (चांगला) असा गंध.

वरील उदाहरण हे कर्मधारय तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे.

कर्मधारय तत्पुरुष समास या प्रकारातील शब्दांचा विग्रह करताना विग्रह झालेल्या शब्दांना कोणतेही प्रत्यय लागत नाही म्हणजेच ते प्रथमा विभक्तीत असतात.

कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे.

कर्मद आर्य तत्पुरुष समासाची काही उदाहरणे खाली दिली आहेत.

१. रक्तचंदन - रक्तासारखे चंदन.

२. महाराजा - महान असा राजा.

३. श्वेत कमल - पांढरे असे कमळ.

४. शेंडे नक्षत्र - शेंडी असणारे नक्षत्र.

५. पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष.

Similar questions