India Languages, asked by abhimandada98, 1 year ago

सांगा उत्तर

क्लास मधे एक नवीन मुलगी आली, सगळ्यानी तिला तिचं नाव विचारले, पण तिनी कोणालाच तिचं नाव सांगितले नाही, जाताना बोर्ड वर ती फक्त एक तारीख लिहून गेली,

१०/ १० / २०००

काय असेल बर तिचं नाव,,,,?*

Answers

Answered by vicky124632
1

sorry mate but I do not understand Marathi so what's your question can you ask in English

Answered by Hansika4871
0

अश्या प्रकारचे प्रश्न काही स्पर्धा परीक्षेत विचारले जातात त्याला अप्तीतुद टेस्ट सुद्धा म्हणतात.

एक मुलगी वर्गात येते व लोक जेव्हा तिला नाव विचारतात तेव्हा ती लोकांना तिचे पूर्ण नाव/ पाहिले नाव सांगत नाही तर ती हुशारीने फळ्यावर १०/१०/२००० अशी तारीख लिहिते व लोकांना कोड्यात पाडते. हे कोडे/प्रश्न सोडवताना मुलांच्या डोक्यावर आठ्या येतात व बऱ्याच वेळेनंतर नीट विचार करून उत्तर देतात.

खाली एक प्रकारचे उत्तर example सहित एक्स्प्लैन केले आहे. तरी ते बघून घ्यावे.

१०/१०/२०००

विभाजन करा

१० १० २० ००

आता '०' काढा

१० १० २०

आता अक्षारांना नंबर मध्ये कन्व्हर्ट करा

(Example A-१,B-२...., Z-२६)

१०th - J

२०th - T

J T

आता व्हाऊलेस insert Kara

J O T I

Similar questions