India Languages, asked by Techan4962, 1 year ago

सांगा उत्तर क्लास मधे एक नवीन मुलगी आली . सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं , पण तिनी कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही . जातांना बोर्ड वर ती फक्त 'Good Line' लिहून गेली ....! काय असेल बर तिचं नाव ..?* Fast

Answers

Answered by Anushkatodkari
0
सुरेखा (surekha) is the name of that girl.....
Hope it helps you ....
Answered by Hansika4871
0

Answer: J O T I

Explanation:

१०/१०/२०००

विभाजन करा

१० १० २० ००

आता '०' काढा

१० १० २०

आता अक्षारांना नंबर मध्ये कन्व्हर्ट करा

(Example A-१,B-२...., Z-२६)

१०th - J

२०th - T

J T

आता व्हाऊलेस insert Kara

J O T I

Similar questions