World Languages, asked by k7709612216, 11 months ago

सांगा उत्तर
क्लास मधे एक नवीन मुलगी आली . सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं , पण तिनी कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही . जातांना बोर्ड वर ती फक्त एक तारीख लिहून गेली .

10 / 10 / 2000

काय असेल बर तिचं नाव ..?*
Fast
टिप :जो उत्तर देणार त्याचा गृप ला डिपी लावला जाणार .

Answers

Answered by Shaizakincsem
0

The answer to the riddle is ''LATA''

Explanation:

  • 12 = L (L is the 12th English Alphabets)

  • 01 = A (A is the 1st letter of the English Alphabets)

  • 20 = T (T is the 20th letter of the English Alphabets)

  • 00 = A (A is the 1st letter of the English Alphabets)

  • These are the type of questions that are confusing and not to the point.

  • There is mostly a bunch of information and the answer is of one or two words.

Learn more about it.

5 best riddles in English.

https://brainly.in/question/496916

Answered by Hansika4871
0

"वरील प्रश्नाचे उत्तर आहे"

"JOTI"

१०/१०/२०००

विभाजन करा

१० १० २० ००

आता '०' काढा

१० १० २०

आता अक्षारांना नंबर मध्ये कन्व्हर्ट करा

(Example A-१,B-२...., Z-२६)

१०th - J

२०th - T

J T

आता व्हाऊलेस insert Kara

J O T I

अशा प्रकारचे प्रश्न यांना मराठी रिडल्स असे म्हणतात. ह्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला डोके लावावे लागते आणि विचार करावा लागतो. कधीकधी हे सोप्पे असतात तर कधी कधी कठीण.

असे प्रश्न मराठी परीक्षे (स्पर्धा परीक्षा) मध्ये विचारले जातात.

Similar questions