सांगा उत्तर प्रश्न ः एका नदीच नाव तिन अक्षरी आहे,1) तर पहिलं आणि तिसरं अक्षर जोडलं तर एका मुलीचं नाव होत, 2) पहिलं आणि दुसरं अक्षर जोडलं तर एका फळाचं नाव होतं, 3)दुसरं आणि तिसरं अक्षर जोडलं तर एका प्राण्याचं नाव होतं, तर नदीच नाव काय???
Answers
Answered by
0
Answer:
पहेली
Explanation:
उत्तर – काशीराम
पहिली दोन अक्षरे घेतली तर तीर्थक्षेत्र – काशी
काशी हे तीर्थक्षेत्र उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील एक पौराणिक नगर आहे. हे शहर गंगा नदीच्या किनारी वसलेलं आहे. काशी विश्वनाथ येथे बारह जोर्तिलिंगातील एक जोर्तिलिंग आहे.
दूसरा आणि तीसरा शब्द घेतला तर एक पदार्थ – शीरा
शीरा हा एक गोड पदार्थ आहे जो रवा, साजिक तूप, साखर व मेवे घालून बनविला जातो.
तीसरा व चौथा शब्द घेतला तर देवाचे नाव – राम
राम (श्रीराम) हे महर्षि वाल्मिकी ले रचलेल्या रामायण महाकाव्याचे नायक आहेत. हिंदू धर्मानुसार भगवान राम हे विष्णु यांचे सातवे अवतार होते.
Similar questions