संगणक अदृश्य झाले तर मराठी निबंध
please help I will mark you brain list
Answers
Answer:
संगणक नसते तर मराठी निबंध- Sangnak Naste Tar Marathi Essay
आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शिकलो आहोत. त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाट्यांचा उपयोग करतात. प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत “अबँकस” (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता. ५० वर्षा पूर्वी जेव्हा कॉम्प्युटर या शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परन्तु दिवसेंदिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर सर्रास आणि अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा . माहिती पाठवणे , तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती, चित्रीकरण, सोशल मीडिया, जाहिराती अशा अन्य असंख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे.
एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया .
१) वेग :- कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे .
२) अथकपणा :- आपण कितीही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही .
३) स्वयंचलित :- संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करून दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किंवा देख्ररेखी शिवाय पार पाडतो.
४) तंत्रज्ञानाचा अचूक वापर– संगणक हा तार्किक शास्त्राचे एक अचूक प्रतिक समजला जातो. दररोज होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानातील बदलाचा अचूक आणि योग्य तो वापर करून घेणे हे संगणकाचे यश आहे.
आज प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी संगणकाची गरज असते. वस्तू खरेदी करणे, मोठमोठ्या मॉल मध्ये जाऊन केलेली खरेदी, हॉटेलात खाणे झाल्यावर येणारे बिल, वा दवाखान्यात दाखल होणे इ. अनेक गोष्टी संगणकाच्या साहाय्यानेच पूर्ण होतात. या पूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत असत परंतु संगणकाने माहिती आणि तंत्रज्ञानात जी प्रगती घडवून आणली आहे त्यामुळे सर्वच कामे सोपी आणि सुकर झाली आहेत. मराठी निबंध लेखन, संग्रह, विषय, भाषण टिप्स | Essay, Speech Topics in Marathi
Explanation:
please mark me Brenest answer
Explanation:
olo i hope you are doing well