History, asked by kabilan754, 11 months ago

संगणक बोलू लागला तर कल्पना स्तर निबंध लिहा

Answers

Answered by yash6989262
333
संगणक बोलू लागला तर....

संगणक म्हणजे काय हे तर सर्वानाच माहित आहे. संगणकाला इंग्रजी मध्ये कंप्यूटर असे म्हणतात .आज जर कोणालाही नोकरी पाहीजे असेल संगणक शिकणे महत्तवाचे आहे. संगणक बोलू लागला तर तो माणसाला आपला गुलाम बनवेल . जसे आज आपण संगणक चालवितो जर संगणक बोलू लागला तर तो माणसाला चालवू लागेल .
आज मानव संगणकाशिवाय कोणतेही काम करू शकत नाही .जर संगणक बोलू लागला तर तो माणसाला आपले पुर्ण काम करायला लावेल . जसे आज आपण संगणकावर जुलम करू करू बिना चारजिंगने त्याला चालवितो तसाच तो आपल्याला बिना अन्नशिवाय, बिना पाण्याशिवाय आपल्याला चालवून आपले काम पुर्ण करेल.
जर संगणक बोलू लागला तर संगणक वरील सर्व करेल.
Answered by Rohitpatil2511
27

Answer:

hope it is useful

Explanation:

plz mark as brainlist

Attachments:
Similar questions