संगणक एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष
Answers
Answered by
17
Explanation:
संगणक (काँप्युटर) हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, सांखिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे. बहुतांश आधुनिक संगणक हे डिजिटल (Digital) स्वरूपातील माहिती हाताळतात.
संगणकविज्ञान ही एक इलेक्ट्राॅनिक शाखा आहे. गुंतागुंतीच्या विश्लेषणांचा (complexity analysis) अभ्यास हे ह्या शाखेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय नवीननवीन तर्कशुद्ध रिती (algorithms) शोधून काढणे हे ह्या शाखेचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे. आजकाल डेटाबेसेस (Databases) , क्रिप्टोग्राफी (Cryptograpy), नेट्वर्किंग (networking), इमेज प्रोसेसिंग (Image Processing) इत्यादी क्षेत्रात बरेच संगणकशास्त्रज्ञ काम करत असतात.तर जाणून घेऊया संगणक म्हणजे काय?
Answered by
2
Explanation:
संगणक एक परीक्षार्थी तारे लक्ष्य लक्ष्य
Similar questions
Math,
1 month ago
Math,
1 month ago
English,
1 month ago
Computer Science,
4 months ago
Math,
10 months ago