History, asked by yuktiyadavngp, 5 months ago

(३) संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते​

Answers

Answered by borhaderamchandra
8

Answer:

1 IRCTC या INDIAN RAILWAY WEBSITE वर जा

2 लॉगिन करा

3 पाहिजे त्या ट्रेन ची सीट AVAILABILITY चेक करा

4 AVAILABLE असेल तर बुक NOW वर क्लिक करा

5 माहिती भरा

6 PAYMENT ऑपशन वर माहिती भरा

7 प्रोसेस करा

8 आलेले तिकीट ची प्रिंट काढून ठेवा

Similar questions