Computer Science, asked by vishakhagautam83, 2 days ago

संगणक नसते तर यावर माहिती

Answers

Answered by onkar989040
0

Explanation:

संगणक नसते आजकालच्या जीवनात खूप अवघड परिस्थिती निर्माण झाली असती आज-काल आपली सर्व काम संगणकावर करता येऊ शकते आणि आपण त्याचा वापर खूप काही चांगल्या गोष्टींसाठी करतो व त्याच बरोबर खूप खूप काही वाईट गोष्टींसाठी वापर होतो तर चांगल्या गोष्टी मध्ये हवामान काळातील बदल हे आपण संगणकाद्वारे जाणून घेऊ शकतो व वाईट गोष्टींमध्ये आजकालच्या जीवनात संगणकावर खूप काही गेम्स वगैरे आलेल्या गोष्टी त्यामुळे डोळ्यांवर खूप काही वाईट परिणाम पडतात संगणकामुळे आपली जीवन सोपे झाले आहे

Similar questions