संगणकातील कोणकोणत्या अँप्लिकेशन सॉफ्ट्वेअरचा वापर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला? कशाप्रकारे ?
Answers
Answered by
1
एखाद्या विषयाच्या व्यवस्थित रीतीने (systematic study) केलेल्या अभ्यासास विज्ञान असे म्हणतात. विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय. लॅटिन भाषेतील Scientia (सायन्शिया) या शब्दावरून इंग्रजीतील ‘सायन्स’ हा शब्द तयार झालेला आहे.
विज्ञानात ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. तथापि, सर्वच प्रकारच्या ज्ञानाला विज्ञान म्हटले जात नाही - उदा. अध्यात्म.
Answered by
1
★ उत्तर - विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर खूप प्रभावीपणे केला जाऊ शकतो.विज्ञानातील काही प्रयोग, तसेच संकल्पना, सिम्युलेशन आणि अँनिमेशनचा वापर करून परिणामकारकपणे आणि सहजतेने निर्देशीत केले जातात.माहितीचे संकलन करुन
त्यावर प्रक्रिया करून अंदाज वर्तवला जातो.
यासाठी माइक्रोसॉफ्ट वर्ड, माइक्रोसॉफ्ट एक्सेल, माइक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचा वापर झाला.
धन्यवाद....
त्यावर प्रक्रिया करून अंदाज वर्तवला जातो.
यासाठी माइक्रोसॉफ्ट वर्ड, माइक्रोसॉफ्ट एक्सेल, माइक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचा वापर झाला.
धन्यवाद....
Similar questions