Computer Science, asked by njjagan1255, 27 days ago

संगणक तुमच्याशी बोलू लागला तर

Answers

Answered by mad210216
8

संगणक तुमच्याशी बोलू लागला तर!

Explanation:

  • संगणक जर माझ्याशी बोलू लागला तर! ही कल्पना अशीच एकदा माझ्या मनात आली.
  • मग मी या कल्पनेबद्दल विचार करू लागली. जर खरंच संगणक माझ्याशी बोलू लागले तर! तर, मला फार मजा येईल.
  • संगणक बोलू लागले तर ते मला म्हणेल की "मी तुमची वेगवेगळ्या वस्तू व गोष्टींबद्दल माहिती मिळवून देण्यासाठी मदत करतो. माझ्या उपयोग विविध क्षेत्रांमध्ये केला जातो. माझ्या मदतीने मोठे मोठे काम कमीत कमी वेळात व अचूकपणे होतात".
  • तो आपल्याला सांगणार की "एका खऱ्या मित्रासारखा मी तुमची सदैव मदत करत असतो. म्हणून, माझा जपूण वापर करत जा. माझ्यासमोर जास्त वेळ नका घालवत जाऊ, नाहीतर तुमच्या डोळ्यांना त्रास होईल".
  • तितक्यातच आईने मला हाक मारली व मी माझ्या विचारांच्या दुनियेतून बाहेर पडली.

Similar questions