India Languages, asked by omkarsai, 7 months ago

संगणक वर्गात प्रवेश घेण्यासंदर्भात तुम्ही आणि तुमचे वडील यामध्ये झालेला संवाद लिहा.​

Answers

Answered by studay07
0

Answer:

संगणक वर्गात प्रवेश घेण्यासंदर्भात तुम्ही आणि तुमचे वडील यामध्ये झालेला संवाद लिहा.​

राहुल = बाबा माझे आज पेपर संपले ,मला आज पासून पुढील २ महिने उन्हाळा सुट्टी आहे.  

बाबा = ठीक आहे , मग तू आत्ता तुझ्या आवडीच्या गोष्टी करू शकतो.  

राहुल = हां  

बाबा = मग माझ्या  मते तू या सुट्यात नवीन काहीतरी शिकले पाहिजे.ज्याचा भविष्यात  फायदा  होईल.  

राहुल = हो बाबा मी  असाच  करत आहे, बाबा माझी सांगणक वर्गात प्रवेश घ्यायची इच्छा आहे.  

बाबा = ठीक आहे मग  आपण उद्याच संगणक वर्गाच्या शिक्षक ना भेटून तुझा प्रवेश  निशचित करू.  

राहुल = हो. मी  खूप उत्सुक आहे उद्यासाठी .  

Similar questions