India Languages, asked by RiyaLad, 1 year ago

संगणकची जाहिरात :'-----------​


Anu039: hey u r marathi
RiyaLad: yes

Answers

Answered by guru0101
3
संगणकविज्ञान हे गणिताची एक शाखा आहे. कठीणता विश्लेषणांचा (complexity analysis) अभ्यास हे ह्या शाखेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय नवीननवीन तर्कशुद्ध रिती (algorithms) शोधून काढणे हे ह्या शाखेचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे. आजकाल डेटाबेसेस (Databases) , क्रिप्टोग्राफि (Cryptograpy), नेट्वर्किंग (networking), इमेज प्रोसेसिंग (Image Processing) इत्यादी क्षेत्रात बरेच संगणकशास्त्रज्ञकाम करत असतात.

संगणक

संगणक रचना

संगणकाचा विकास

संगणकाचे प्रकार

संगणक अभियांत्रिकी

संगणक कार्यप्रणाली

टर्मिनल व प्रकार

संगणक-प्रणाली (प्रोग्रॅमिंग लँग्वेज - Programming Languages )



RiyaLad: thanks
Similar questions