Hindi, asked by kareena49, 1 month ago

सागराची अथांगता अन्
ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, स्वमत मराठी मध्ये​

Answers

Answered by Anonymous
9

Answer:

प्राचीन काळापासून आपल्याकडे वृक्षपूजा होत आली आहे. आयुष्यातला वानप्रस्थाश्रम त्यासाठीच होता. त्या काळात वनसंवर्धन आपोआप होत असे, त्याच प्रथा पुढे चालू आहेत. म्हणजे सध्या आपण वड, पिंपळ, उंबराची पूजा करतो त्याचं कारण पुढे त्याला धार्मिक पुराणकथा जोडल्या गेल्या, पण त्यामागचा हेतू आपण विसरलो.

Hope it helps you ❤️

Similar questions